Click Here...👇👇👇

झेप महिला प्रभागसंघ वार्षिक अधिवेशन सोहळा संपन्न #sindewahi

Bhairav Diwase

उमेद-Msrlm अभियानाची महिलांना शाश्वत उपजीविका मार्गदर्शन उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत झेप महिला प्रभागसंघ प्रभाग रत्नापुर-शिवणी प्रभागसंघ वार्षिक अधिवेशन सोहळा पार पाडला गेला
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.कविता सावसाकडे, सरपंच ग्रा.प.रत्नापुर , उदघाटक मा. श्री संजय पुरी ,गट विकास अधिकारी पंचायत समिती,सिंदेवाही,प्रमुख अतिथी-मा. श्री रमाकांत लोधे माजी जिल्हा परिषद,सदस्य,सौ.मंदाताई बाळबुद्धे,माजी सभापती,पंचायत समिती,सिंदेवाही,सौ.प्रीतिताई गुरनुले माजी पं.स.सदस्य, श्री विवेक नागरे,तालुका अभियान व्यवस्थापक,सिंदेवाही श्री उद्धव मडावी,तालुका व्यवस्थापक,ता. अ.व्य.कक्ष,सिंदेवाही, श्री राहुल धुळे कृषी सहाय्यक शिवणी , सौ.नीलिमाताई कोवले,अध्यक्ष भरारी प्रभागसंघ , सौ.कुंदाताई अलोने अध्यक्ष झेप महिला प्रभागसंघ , सौ.सीमाताई गणवीर अध्यक्ष संघर्ष प्रभाग संघ ,सौ.कविता अगडे सचिव संघर्ष प्रभागसंघ , श्री.वासुदेव दडमल ग्रामपंचायत सदस्य , रत्नापुर कु.सविता उईके प्रभाग समनव्यक (उमेद ),श्री.ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समन्वयक (उमेद),श्री.आशिष दरडे प्रभाग समनव्यक (उमेद), कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.कुंदा अलोने, प्रभागसंघ अध्यक्ष,यांनी केले.सत्कार सोहळात उत्कृष्ट ग्रामसंघ प्रथम पुरस्कार संघर्ष महिला ग्रामसंघ शिवणी, द्वितिय पुरस्कार प्रेरणा महिला ग्रामसंघ,पारणा यांना शिल्ड,प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ.निरंजना मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन सौ.संगीता मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता श्री.सचिन लोधे (Cam),श्री.मयुर खोब्रागडे (Clm),श्री.हर्षद रामटेके (Clm),श्री.प्रभाकर मानकर (Cfm) व प्रभागातील समूह संसाधन व्यक्ती, कृषीसखी, पशुसखी, बँकसखी, CTC सर्व कॅडर यांनी सहकार्य केले.