Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूर शहरातील YOUBE ला लागली आग.... #Fire #firenews


चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील YOUBE कपड्यांच्या दुकानाल ११ ते ११:३० वाजताच्या सुमारास आग लागली. हि आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण आणण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत