*कोरोनाच्या काळात शिक्षकांनी केली मेहनत, विद्यार्थ्यांना आले उपक्रमात यश..*
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील  मागासवर्गीय हायस्कूल वासेरा ता. सिंदेवाही चा निकाल १००%असून शाळेमधून 
एकूण 27 विद्यार्थ्या परीक्षेला बसले त्यापैकी 27 विद्यार्थिही  पास झाले.त्यामध्ये २३ विद्यार्थी 
प्राविण्य प्राप्त श्रेणीत पास झाले तर ४  विद्यार्थी, 
प्रथम श्रेणी पास झाले. 
शाळेमधून कुमारी आचाल राजू गोबाडे ही ८९.८०%घेऊन प्रथम आली तर जागेश बोरकर याने ८९.२० % घेऊन दुसरा आला  तृतीय कुमारी प्रिया रतन तोडफोडे हिला ८९ % मिळाले.उत्तीर्ण सर्व विद्यार्थांचे व पालकांचे आदिवासी मागासवर्ग शिक्षण मंडळ, सिंदेवाही तथा मागासवर्गीय हायस्कूल, वासेरा कडून अभिनंदन करण्यात आले.


