Click Here...👇👇👇

प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल आज होणार जाहीर #chandrapur #results

Bhairav Diwase

 


उद्या 17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in, https://sscresult.mkcl.org या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.