Top News

भाजपाने सकमुर गावातील नागरिकांची भागवली तहान #chandrapur #gondpipari


गोंडपिपरी:- सकमूर येथे अतिवृष्टीमुळे पाणी पूरवठा बंद असल्यामुळे सकमूर वासीयांचा पिण्याचा पाण्याची अडचण निर्माण झाली.
हि बाब लक्षात घेऊन आ.आमदार सूधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात सौ. वैष्णवी अमर बोडलावार माजी जि प सदस्या चंद्रपूर, श्री चेतनसिंग गौर नगरसेवक गोंडपिपरी, श्री प्रविणजी बिरेवार, संतोष मूगलवार ग्रा पं सदस्य सकमूर, सहकार्याने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गाव वासीयांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने