Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

रानडुक्कराच्या हल्ल्यात बापलेक जखमी #chandrapur #gondpipariगोंडपिपरी:- दि. ९ जुलैला शनिवारी दुपारी 3:45 च्या सुमारास रानडुक्कराने हल्ला करूनसकमूर गावातील २ जणांना जखमी केल्याची घटना घडली.
सकमुर गावालगत असलेल्या शेतशिवारात रानडुक्कराने कित्येक दिवसापासून आपला चांगलाच कहर माजवला आहे. गावातील नागरिकांना एकदिवसा पाठोपाठ रानडुक्कराच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. 
आज शेळ्यांच्या कळपाला गावालगतच्या शिवारात चारायला नेले असता कुशाबराव मुंजनकर व त्यांचा लहान मुलगा सुमित कुशाबराव मुंजनकर या बापलेक जखमी झाले असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत