💻

💻

शिंदे-भाजपा सरकारने परीक्षा जिंकली; बहुमताची मॅजिक फिगर गाठली #chandrapur #Mumbai #Maharashtra

शिंदे-भाजपा सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला
मुंबई:- एकनाथ शिंदे-भाजपा सरकारने आज (दि. ४ ) विश्‍वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. शिंदे-भाजपा सरकारच्‍या बाजूने १६४ सदस्‍यांनी मतदान केले. शिंदे-भाजपा सरकारने विश्‍वासदर्शक जिंकला. तर मविआ च्या ९९ बाजूने सदस्यांनी मतदान केले. यामुळे गेली १३ दिवसांहून अधिक काळ चालेल्‍या सत्तासंघर्षाला आता विराम मिळाला आहे.
 रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले होते. त्यांना १६४ मते तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत