💻

💻

कमी तिथे आम्ही संकल्पनाने सुधीरभाऊच्या मार्गदर्शनात पुरग्रस्थाच्या मदतीसाठी भाजपाचे कार्यकर्ते गणेशभाऊ तत्पर #Chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्याने शहरातील अनेक भागांत पुराचे थैमान निर्मान झाले आहेत.यामुळे सामान्य नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावे लागत आहेत.या संकटकाळी विकास पुरुष आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आदरणीय डॉ.मंगेशजी गूलवाडे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिथे प्रशासन कमी तिथे आम्ही संकल्पना घेऊन अनेक समाज
उपयोगी सेवा बजावण्यात येत आहेत.यामध्ये *माझा परिसर माझी जबाबदारीहा उद्देश घेऊन शहरातील भा.ज.यु.मो. मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार सामान्य नागरिकांना मदतीचा हाथ देण्यामध्ये मागील बरेच दिवसापासून अग्रेसर आहेत.
दादमहाल वॉर्ड हनुमान खिडकी परिसर येथील पूरग्रस्त नदीकाठी असणारे अनेक कुटुंब पूरग्रस्त झाले आहेत.परिसरातील पूरग्रस्त कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आले.हनुमान खिडकी परिसर येथील किल्ल्यालगत रहिवासी श्रीमती.रत्ना निलेवार आणि श्रीमती.विमलबाई चांदेकर यांचे घराचे भिंत खचल्याने ताटपत्री देण्यात आले.त्यांना मदतीचा हाथ देण्याची भूमिका विकास पुरुष माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार व भा.ज.यु.मो. तर्फे करण्यात आले.
नदीकाठी गोंडकालीन असणारे बुरुजाचा काही भाग हा खचल्याने भिंतीमधील दगड हे रस्त्यावर पडून कुणा नागरिकांना इजा होऊ नये यासाठी आदरणीय डॉ.मंगेशजी गुलवाडे साहेब यांचा तर्फे फोन द्वारे संपर्क करून जिल्हाधिकारी साहेब व पुरातन विभागाला सूचना देण्यात आले.योग्य असे निर्णय पुरातन विभागाने करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.


या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर डॉ.मंगेशजी गुलवाडे भा.ज.यु.मो.जिल्हाध्यक्ष विशालजी निंबाळकर, भा.ज.प.मध्य मंडळ अध्यक्ष; सचिनजी कोतपल्लीवार, किसान आघाडी अध्यक्ष; रवींद्रजी चहारे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष; विनोदजी शेरकी, मध्य बाजार महामंत्री; राजूजी जोशी वार्डप्रमुख; अरुणभाऊ आईटलावार, शक्ती केंद्रप्रमुख; मोहन मंचलवार,चंद्रकांतजी कुचनवार, बाळूभाऊ कोलनकर, राहुल पाल,शैलेश इंगोले, श्याम बोबडे, गणेश रासपायले,शरद मंचलवार,आशिष अलचावार,सुमित आंबटवार,शफान शेख,रमेश कोंडबतूनवार,प्रमोद पेदूरवार, संदीप रत्नपारखी,चेतन कामनवार,यश बंडीवार,अभी चहारे,प्रवीण कथलकर,संतोष चन्नुरवार,विपीन येंगलवार आदी सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत