Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

विरूर स्टेशन परिसरातील रस्ते बंद #close


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:-
विरुर स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंधी, विहिरगाव, मार्ग बंद धानोरा चिंचोली मार्ग बंद चिंचोली ते अंतर्गत गाव तेलंगणा मार्ग बंद धानोरा ते आर्वी मार्ग बंद. विरू र स्टे इथे येणारे चौफेर रस्ते चे नदी नाले पाणी ने भरले असल्या मुळे सर्वांचे संपर्क तुटले.


परिसरातील सर्व नागरिकांना वरिष्ठ अधिकारी व व वरिष्ठ नागरिक कडून सर्वांना आवर्जून सूचना की कोणी ही नदी नाले ओलांडून पुढे जाऊ नये व स्वत चे प्राण धोक्यात टाकू नाही व जिते स्तिर आहेत तिथेच स्तीर असून पाणी कमी होण्याची वाट बघून नदी नाले ओलांडून पुढे निघावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत