चंद्रपूर सेस्टो बॉल पुरुष, महिला खेळाडूंची यादी जाहीर..... #Chandrapur


कुरखेडा येथे २ री ज्युनिअर व सिनिअर मुले व मुली विदर्भ राज्य सेस्टो बॉल स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर:- चंद्रपूर सेस्टो बॉल महिला संघ २०२२-२०२३ खेळाडुंची यादी जाहीर करण्यात आली. कुरखेडा येथे १२, १३ व १४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या २ री ज्युनियर व सिनियर मुले व मुली विदर्भ राज्य स्तरीय सेस्टो बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर शहर सेस्टो बॉल (पुरुष व महिला ) संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खालील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत