Top News

गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष भारत यांच्या अध्यक्षतेखाली देवलागुडा तांडा या ठिकाणी बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करून जिल्हा कार्यकारीनी गठित # jiwatiजिवती :- तालुक्यातील देवलागुडा येथे गोर सेना जिल्हा कार्यकारीनी गठित करण्यासाठी मा.संदेशभाऊ चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष भारत यांच्या अध्यक्षतेखाली देवलागुडा तांडा या ठिकाणी बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करून जिल्हा कार्यकारीनी गठित करण्यात आली.
या बैठकीमध्ये गोर सेना जिल्हा अध्यक्ष म्हणून मा.प्रकाश पवार ,जिल्हा सचिव मा.इंदल आडे जिल्हा कोषाध्यक्ष मा. कैलास जाधव जिल्हा संघटक मा.गणेश पवार यांची निवड करण्यात आली. व नायकंळ,कारभारंळो , डायी सांळीर मेळो,जिल्हा अध्यक्ष म्हणून हरपंळी शिलाबाई दिलीप जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी गोर सिकवाडी चळवळीचे नागपूर विभागीय संयोजक मा.जी.व्ही.पवार मा.व्ही.एफ.राठोड सहसंयोजक मा. गजानन राठोड गोर सेना विभागीय अध्यक्ष मा.सुभाष राठोड विभागीय सचिव मा.केशव राठोड जिल्हा सहसंयोजक मा.उमेश आडे जिवती तालुका संयोजक मा.प्रभाकर पवार कोरपना तालुका संयोजक मा.माधव पवार जिवती तालुका सहसंयोजक मा.शिवाजी पवार तसेच गोर सेना तालुका अध्यक्ष मा.सतीश राठोड तालुका सचिव मा.उदल राठोड गोर सेना जिल्हा ड्रायव्हर युनियन जिल्हा अध्यक्ष मा.प्रवीण राठोड यांची निवड करण्यात आली.असून यावेळेस मा.शंकर चव्हाण तसेच विविध तांडा अध्यक्ष गोर सेना पदाधिकारी व गावातील तांडा अध्यक्ष सचिव नायक,कारभारी,आणि गावातील समस्त नागरिक यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने