*शेतकरी यांना शाश्वत उपजीविका व शासकीय योजनाबद्दल मार्गदर्शन*
*सिंदेवाही:-* मौजा वासेरा येथे कृषी विभाग आत्मा अंतर्गत धान शेतीशाळा घेण्यात अली यावेळी धान पिकावरिल किडी खोडकिडा .गादमाशी यांची ओळख .जीवनक्रम किडीपासून धानाचे होणारे नुकसान व कीड व्यवस्थापन उपाय योजना व करपा रोग ओळख पिकाचे रोगापासून होणारे नुकसान व व्यवस्थापन या विषीयी
मार्गदर्शन केले तसेच कामगंध सापळे महत्व तसेच फवारणी करताना घायवयची काळजी व प्रत्यक्ष बांधावर जाऊन कीड व रोग निरीक्षणे घेतली या वेळी जी.एस .कोल्हापूरे कृषी सहायक यांनी मार्गदशन केले सदर शेतीशाळा कांताबाई बोरकर यांच्या शेतावर घेण्यात आली यावेळी सरपंच महेश बोरकर कृषी मित्र दिनकर बोरकर व सर्व शेतकरी उपस्थित होते.