Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरचा गणपती #chandrapur

चंद्रपूर:- महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर, महाराष्ट्रातील जनतेला भरभरून आशीर्वाद दे, सुख दे समाधान दे. तू सुखकर्ता आहे, दुखहर्ता आहे. या महाराष्ट्रावरचं विघ्न दूर कर, अशी प्रार्थना वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बाप्पांच्या चरणी केली. चंद्रपूर येथील त्यांच्या घरी आज गणपतीची स्थापना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत