Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बालगोपालांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर यांचा वाढदिवस साजरा.

बालगोपालांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर  यांचा वाढदिवस साजरा.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टे.
विरूर स्टे:- राजुरा तालुक्यातील विरूर स्टे येथे काल शुक्रवार रोजी मार्केट चौक येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केक कापून फटाके फोडून उत्साहाने श्री. हंसराज  अहिर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
  त्यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा श्री तिरुपती नल्लला, सर्कल अध्यक्ष भाजपा श्री सतीश कोमरवेलिवार, वीरुर भाजपा अध्यक्ष भिमरावजी पाला, युवा अध्यक्ष दिनेश कोमरपल्लीवर, विरुर प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रामावतर सोनी, भाजपा कार्यकर्ते मोतीराम दोबलवार, शामराव कस्तुरवार, ललित कुमार सोनी, तालुका उपाध्यक्ष गुड्डू शेख, शंकर झाडे, कीर्ती बवेजा, गत्ता ताला, व समस्त गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत