Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेची नवी कार्यकारणी जाहीर #Korpana

गडचांदुरात तालुका स्तरीय जागतीक दिव्यांग दिन 3 डिसेंबर ला धुमधडाक्यात साजरा होणार:- सतिश बिडकर
कोरपना:- स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्था गडचांदुर  (gadchandur) यांची दिनांक 17/11/2022 रोज गुरुवार ला नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. गेेले दोन वर्ष कोरोना (corona) महामारीत सर्व कार्यक्रम बंद होते. या वर्षी सरकारने कार्यक्रमावरची सरसकट बंदी उठवली. त्यामुळे दिव्यांग बांधवाणी तालुका स्तरीय 3 डिसेंबर ला जागतिक अपंग दिन हा मोठ्या उस्तहात व जल्लोषात सहरा करण्याचा निर्धार सर्व दिव्यांग बांधवांनी केला.


तालुका स्तरीय या कार्यक्रमा बाबत चर्चा करून स्वयंभू च्या सर्व पदाधिकारी व सदस्यामार्फत कार्यक्रमाची नियोजन बैठक पार पडली स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सतीश बिडकर यांच्या मार्गदर्शना खाली स्वयंभू चे नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्त करण्यात आले..
अध्यक्ष .श्री पंकज मानुसमारे
उपाध्यक्ष.श्री नितीन सपकाळ
सचिव . श्री प्रमोद मोहूर्ल्ले
सहसचिव:- पवन येंगुर्तीवर
कोश्याअध्यक्ष. राजलक्ष्मी वर्भे
सहकोश्या अध्यक्ष. सरोजताई मडावी
संघटक.सुरज बार
सहसंघटक:- वाजीद 
सदस्य. मंजुनाथ शेगोकर
सदस्य. किशोर आत्राम
सदस्य. ममता निश्याद
सदस्य. अमोल दाते
सदस्य. वारलू साठवणे
सदस्य विशाल शेंद्रे
नारायण शेंडे आदी सदस्य आहे.


 कोरपना, (Korpana) जिवती, (Jivati) तालुक्यातील सर्व दिवांग बांधवांनी 3 डिसेंबर ला गांधी चौक गडचांदुर् येथे सकाळी 10वाजता उपस्थित राहावे 11वाजता गांधी चौक येथून रॅली ची सुर्वात होऊन माता मंदिर येथे समाप्त होईल व समोरील कार्यक्रम ला सुर्वात होईल.

कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व दिव्यांग बाधवांची सदस्य नोदणी केली जाईल सदस्य नोदणीसाठी खालील कागद पत्रे सोबत आनावी 
*सोबत आणावयाची कागदपत्रे*
१. दिव्यांग प्रमाणपत्र
२. आधार कार्ड
३. जन्म दाखला
४. राशन कार्ड
५. फोटो - २
६. उत्पन्न दाखला (जुना पण चालेल)
वरील झेरॉक्स २ प्रति मध्ये घेऊन येणे.


 अधिक माहिती साठी स्वयंभू दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष पंकज मानुसमारे मो. नं. +91 90217 30828 ,सचिव प्रमोद मोहुरले मो.नं . +91 94203 04152 संघटक सूरज बार +91 93253 90351 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान संस्थापक सतिश बिडकर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत