चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे (Devrao bhongade) यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल पावडे (Rahul Pawade) मित्रपरिवार यांच्या वतीने सोमवारी 21 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी ६ वाजता रघुनंदन लाॅन आकाशवाणी (Akashwani) येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील लाखो युवकांचे प्रेरणास्थान युवा कार्पोरेटर ट्रेनर युवा व्याख्याते प्रखर विचारवंत युवा कीर्तनकार समाज प्रबोधन शब्दाचा खेळ मांडणारा वक्ता युवा पिढीला दिशा देणारा सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान घेण्यात येत असून या व्याख्यानाला जास्तीच जास्त संख्येने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राहुल पावडे मित्र परिवाराकडून करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत