पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील भटारी येथील 7 व्या वर्गात शिकणारी मानसी अशोक पेंदोर ही घरी चुली जवळ बसली असता उकळत असलेलं पाणी तिच्या अंगावर पडल्याने कमरेच्या खालील शरीर भाजले.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी गावातील भाजपा कार्यकर्ते रमेश वेलादी यांनी सुधीरभाऊंना आपबिती सांगितली. भाऊंनी लगेच आर्थिक मदत पाठवून कुटुंबाला मदत केली. यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला मोर्चा, डॉक्टर पालीवाल साहेब, रोशन ठेंगणे उपसरंपच, रमेश वेलादी सदस्य उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत