Top News

मुधोली रीठ येथे विद्यार्थीनींना सायकलचे वितरण #chandrapur #gadchiroli



चामोर्शी:-
तालुक्यातील मुधोली रीठ येथील सम्राट अशोक विद्यालय मुधोली रीठ येथे १ डीसेंबर २०२२ रोजी मानव विकास मिशन अंतर्गत सायकलचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी सम्राट अशाेक ज्ञान प्रसारक मंडळ बेंबाळच्या संचालिका सन्माननीय सौ. रजनीताई भडके मॅडम उपस्थित होत्या. मुधोली रीठचे सरपंच - श्री मंगलदास आत्राम, उपसरपंच-सौ. रेखाताई देवतळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री साईनाथ झाडे, पोलीस पाटील - राकेश देवतळे. यांना आमंत्रित करण्यात आले होते. तथा शाळेचे मुख्याध्यापक - श्री. के. पी. भालेराव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने