Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

माथा ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटना व भाजपाचा झेंडा #chandrapur #Korpana


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:-
नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडकीचा निकाल लागून शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टी यांच्या युतीतून अनेक ग्राम पंचायतीवर आपला झेंडा फडकवला यात माथा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शेतकरी संघटनेच्या सौ मंजूषा विलास देवाडकर तर उपसरपंच पदी भाजपा चे शाषिकांत विठ्ठल आडकीने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

एकूण ७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी संघटना तीन, भाजपा दोन कॉंग्रेस दोन सदस्य निवडुन आले. यात शेतकरी संघटना व भाजपा आपला झेंडा फडकवला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत