चंद्रपुरला भुकंपाचे हादरे #chandrapur

Bhairav Diwase

लालपेठ परीसरात भूकंपाचे सदृश्य धक्के


चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातही भूकंप सदृश्य धक्के जाणवले. 15 जानेवारीला रात्री अंदाजे 9:30 च्या सुमारास हे भूकंप सदृश्य धक्के जाणवले. अंदाजे 2 किलोमीटर भागामध्ये हा प्रभाव जाणवल्याने या घटनेची कुठल्याच भूकंप मापक यंत्रात नोंद करण्यात आलेली नाही.

आज 16 जानेवारीला पुन्हा सायंकाळी 5 वाजून 9 मिनिटांनी लालपेठ परिसरात घडला. काही सेकंद लालपेठ परिसरात भूकंप सदृश्य हादरे जाणवले, नागरिक या घटनेमुळे पुन्हा दहशती मध्ये आले आहे.

हेही वाचा....

चंद्रपुरला भुकंपाचे हादरे.....


भूकंप सदृश्य घटनेची वस्तुस्थिती तपासून अहवाल द्या!