Top News

फॅशन डिझाईन विभागातर्फे आयोजित फॅशन सफारी-2023 कार्यक्रम संपन्न #chandrapur


प्रसिद्ध टीव्ही मालिका अभिनेत्री राधा सागरची विशेष उपस्थिती


चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील फॅशन डिझाईन विभाग आयोजित फॅशन सफारी-2023 कार्यक्रमाचे आयोजन दि. २९ मार्च २०२३ला स्व. राजेश्वरराव पोटदुखे खुले नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री राधा सागर प्रसिद्ध टीव्ही मालिका अभिनेत्री मुंबई उपस्थित होती.

या कार्यक्रमात श्रीमती सुधा पोटदुखे, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, डॉ. परशुराम खुणे, सारंग कर्णिक, डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, फॅशन डिझाईन विभाग प्रमुख डॉ. अनिता मत्ते/वडस्कर युवराज प्रधान, राजेश नायडू, कोमल शिंपी उपस्थित होते.

फॅशन डिझाईन विभाग आयोजित फॅशन सफारी-2023 या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #Adharnewsnetwork #bhairavdiwase #Wardha #crimepatrol #crimenews #crime #police #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #nagpur #pombhurna #Gondwanauniversitygadchiroli #sardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #spchandrapur #radhasagar #radhasagarmumbai #fasionSafari 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने