गतवर्षी 5G नेटवर्क लाँच झालं आणि अल्पावधीतच लोकप्रियही झालं. 5G मध्ये 4G पेक्षा वेगवान स्पीड उपलब्ध आहे आणि यामुळेच सुपरफास्ट इंटरनेट सर्फिंग करता येते. 5G नेटवर्क वापरण्यासासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे, कारण तुम्ही तुमच्या 4G हँडसेटमध्ये 5G स्पीडचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी 20 हजार रुपयांमध्ये येतील अशा झक्कास 5G स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.
१०८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह भारतात आज लॉन्च होणार OnePlus चा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90HZ रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. फोन 4GB+64GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन तुम्ही 14,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Filpkartवरू खरेदी करा:- realme Narzo 30 5G (Racing Blue, 64 GB) on Flipkart
या फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन 4GB+64GB स्टोरेजसह येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची किंमत 13,390 रुपये आहे.
Filpkartवरू खरेदी करा:- SAMSUNG GALAXY M13 5G (Midnight Blue, 64 GB) on Flipkart
रेडमीने लाँच केला परवडणारा 5G फोन
या फोनमध्ये 6.8-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअल कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोन 4GB+64GB स्टोरेजसह येतो. पॉवरसाठी 5000mAh बॅटरी देखील आहे. किंमतीबद्दल बोलायचे झालं तर तुम्हाला तो 14,999 रुपयांना मिळेल.
Filpkartवरू खरेदी करा:- MOTOROLA G51 5G (Indigo Blue, 64 GB) on Flipkart
Xiaomi च्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mah ची बॅटरी देण्यात आली आहे. 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 14,999 आहे, तर 6GBRAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.
Filpkartवरू खरेदी करा:-
REDMI Note 10T 5G (Graphite Black, 64 GB) on Flipkart
REDMI Note 10T 5G (Mint Green, 128 GB) on Flipkart
: या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हे 3 स्टोरेज प्रकारांमध्ये येते आणि त्याची सुरुवातीची किंमत (4GB + 64GB) रुपये 14,999 आहे.
Filpkartवरू खरेदी करा:- POCO M4 Pro 5G (Yellow, 64 GB) on Flipkart
#adharnewsnetwork, #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #warora newtechnology #technologyandmarketing #technologyanddevelopment #technologyandmanagement #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #digital #marketingservices #digitalmarketingcourse #digitalmarketing #Mobile #newmobile #movie #Mirajcinemachandrapur #theNdhotels #thendhotel #mdrMallchandrapur #MH34chandrapur #Tadoba #andhari #tadobaandhari #tadoba-andhari #AdharnewsNetwork, #adharnewsnetwork, #Adharnews, #pombhurna, #mul, #saoli, #sindewahi, #nagbhid, #bramhapuri, #chimur, #waroram #badrawati, #korpana, #Chandrapur, #jivati, #Rajura, #ballarpur, #gondpipari, #bhairavdiwase #rahulthorat #advrahulthorat #murder #Theft #police #arrested #accidentnews #news #breakingnews #breakingnewsadharnewsnetwork #electronic #gadchiroli #death #viralvideo #Socialmedia #rape #rapecase #adharnews #tadoba #tadobasafari #tadobanationalpark #mankibaat #मनकिबात #theft #gondpiparijatra #jatra #jatradhaba #dhaba #लतामंगेशकरकेनिधन #लतामंगेशकरके #latamangeahkar #latadidi #mulfire #firenews #newsmul #firemul #mulfirenews #disastermanagement #disaster #disastermanagementnews #nashiknews #Movement #pombhurnaelection #NagarPanchayatpombhurna #CSTPSchandrapur #CSTPS #sudhirmungantiwar #pressconferencelive #pressconference #army #armystatus #armysahid #saoli #chandrapur #adharnewsnetwork #महाशिवरात्री #अंचलेश्वर #मंदिर #चंद्रपूर #भजन #bhajan #shivbhajan #mahadev #sudhirmungantiwar #bjpchandrapur #bjpmaharashtra #bjym #viralvideo #socilamedia #viralvideos #socialmediaviral #viralaudio #NSSCAMP #nss #kishorjorgewar #devendrafadnavis #kandilandolan #कंदीलआंदोलन #sardarPatelmahavidyalayachandrapur #बारावीचा #निकाल #12thresult #results #adharnewsnetwork #12thresults #spcollege #spcollegechandrapur #spcolleges #devendrafadnavis #eknathshinde #eknathsinde #sudhirmungantiwar #maharashtra #maharashtranews #chandrapurnews #rahulthorat #gondi #gondisongs #gondidance #gondidancechandrapur #विजयजल्लोष #विजय #द्रौपदीमुर्मू #राष्ट्रपतीनिवडणूक #kata #karate #karatematch #fight #fighting #harghartiranga #tiranga #azadikaamritmahotsav #Mohram #मोहरम #mohrram34 #mohramstatus #death #vinayakmete #vinayakmetedeath #sudhirmungantiwar #devendrafadnavis #eknathshinde #maharashtra #india #spcollege #snake #snakevideo #ganpatibappamorya #ganpatibappa #ganpati #GaneshsardarPatelmahavidyalayachandrapur #sardarPatelmahavidyalaya #sports #shivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #groupdance #trendingstatus #tranding #trendingvideo #nss #nsscamp #nssunit #hardeepsinghpuri #chitrawagh #carrier #katta #careerkatta
कोणत्याही टिप्पण्या नाहीत