तुम्ही नेटबॉल खेळत असणारं तर हि महत्वाची बातमी तुमच्यासाठी#chandrapur #netball

चंद्रपूर:- दि नेटबॉल असोसीएशन चंद्रपूर जिल्हा चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर मध्ये सिनिअर नेटबॉल पुरुष व महिल ची निवड चाचणी दिनांक ०७/०४/२०२३ रोजी ठीक सकाळी १०:०० वाजता जिल्हा क्रीडा संकूल चंद्रपूर, तह चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

दि नेटबॉल असोसीएशन चंद्रपूर जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे.


सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूना सोबत येताना आधार कार्डची ३ प्रत व ३ फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंचे दि नेटबॉल असोसीएशन चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ सांगली (वाळवा) येथे १४ ते १६ एप्रिल २०२३ रोजी १६ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय सिनिअर नेटबॉल स्पर्धेत चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार.


तरी इच्छुक खेळाडनी प्रा. शालिनी आंबटकर, सचिव निखील पोटदुखे (८६०५७७४४६७) सहसचिव प्रा. विक्की पेटकर, नरेद्र चंदेल (७७६९०३४९६६) शुभम रंगारी (९९२१९३५०१०) च्याशी संपर्क साधावा.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #nagpur #netball #netballlover #netball #lover #netballplayers #player 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत