संगीता नगराळे यांना आशा संयसेविका पद #chandrapur #chimur


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- दिनांक १७ /५ /२३ ला जाहीर मुनाशीद्वारे ग्राम पंचायत नेरी ने वार्ड क्र. ३ साठी आशा संयसेविका पदासाठी अर्ज मागविले होते ग्राम पंचायत ला २१ अर्ज प्राप्त झाले . त्यामध्ये संगीता हेमंत नगराळे व पद्मा उमेश झिले यांना सारखे गुण मिळाले असल्याने ग्रामपंचायत ने ग्रामसभा घेऊन मतदान पद्धत वापरून निर्नय घेण्याचे ठरविले दिनांक २५ /५ / २३ ला मा. सरपंच्या सौ. रेखा पिसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकुन प्राप्त २१ अर्जामध्ये संगीता हेमंत नगराळे यांना १३ गुण व पद्मा उमेश झिले यांना १३ गुण मिळाले असल्याने ग्रामसभेने व बहूमताने संगीता हेमंत नगराळे यांची ग्रामसभेत आशा सयंसेविका म्हणुन निवड करण्यात आली व पद्मा उमेश झिले यांना प्रतिक्षा यादिवर ठेऊन ठराव मंजूर करण्यात आला‌
संगीता नगराळे यांची आशा सयंसेविका पदावर निवळ झाल्यामुळे ग्रामपंचायत नेरीच्या सरपंच्या सौ. रेखा पिसे ग्रामपंचायत सदस्या संगीता कामडी व गावातील महिलांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत