गर्दीत चोरी करणाऱ्या महिला टोळीला रामनगर पोलीसांनी केली अटक chandrapur police ramnagar police Arrested


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- गर्दीचा फायदा घेत बस (bus), ट्रेन (train) व ऑटो (Auto) मध्ये बसलेल्या महिला प्रवाश्यांच्या पर्स (Women's Travelers' Purses) मधून दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला (A gang that steals jewelery and cash) रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. (Ramnagar police have arrested.) यात दोन महिलांना रामनगर पोलीसांनी अटक करून 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Two women have been arrested by the Ramnagar police and valuables worth Rs 1,10,000 have been seized.)

दिनांक 19 मे 2023 गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli district) चामोर्शी तालुक्यातील (Chamorshi taluka) भिक्षी माल येथील एक महिला लग्नकार्याकरिता आपले पतीसह चंद्रपूर (chandrapur) येथे एसटी बस ने आली. काही कामानिमित्त जटपुरा (Jatpura) गेली व तिथून तुकुम (Tukum) जाण्यासाठी पतीसह ऑटोत बसली असता दोन अनोळखी महिला ऑटोत बसल्या व गर्दी नसतानाही फार गर्दी दाखवत बस स्थानकाजवळ उतरल्या थोडे समोर गेल्यावर महिलेच्या पर्स ची चैन उघडून असल्याचे आढळले त्यातील दागीने व रोख रक्कम चोरी गेल्याने कळल्यावर सदर महिलेने विलंब न करता थेट रामनगर पोलीस स्टेशन (Ramnagar Police Station) गाठत तक्रार दाखल (Complaint filed ) केली.


रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र 523/2023 कलम 379, 34 भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. (Ramnagar police arrested a gang of women who were stealing in the crowd)


पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, तिथून बल्लारपूर (Ballarpur) रोडवर शोध घेतला असता ऑटोत जात असतांना आरोपी महिलांना तक्रारकर्त्या महिलेनी ओळखले त्यावरून आरोपी 2 महिलांना ताब्यात घेत महिला पोलिसांकडून झडती घेतली असता चोरी गेलेले दागिने व रोख रक्कम प्राप्त झाली. (When the accused 2 women were detained and searched by the women police, stolen jewelery and cash were recovered) त्यावरून महिलांना ताब्यात घेत रकम व दागिने जप्त करण्यात आले. (Women were detained and money and jewelery were confiscated.)

सदर कारवाई (action) उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, प्रशांत शेंदरे, मिलिंद दोडके, पुरुषोत्तम चिकाटे, आनंद खरात, निलेश मुळे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जाधव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी व वैशाली अलोने यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत