Google ads.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा (pombhurna) तालुक्यातील थेरगाव (thergaon) येथील लग्न (marriage) कार्यक्रम आटोपून मावशीला बोर्डा बोरकर (borda borkar) येथे सोडण्यासाठी येत असलेल्या मोटारसायकलचा (Motorcycle) देवाडा खुर्द (Dewada khurd) गावानजीक रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रकला (hayawa truck) धडक दिल्याने झालेल्या अपघातात (accident) एक युवक ठार झाला (A young man died) असून यातील महिला गंभीर जखमी झाली आहे. (The woman is seriously injured.) सदर घटना मंगळवारला रात्री (night) ९ च्या दरम्यान घडली. गौरव नेताजी मेश्राम (२१) रा.भानसी, ता. सावली असे मृतक युवकांचे नाव आहे.तर सुनीता रमेश आलाम (४५) रा.बोर्डा बोरकर, ता.पोंभूर्णा असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे. (A motorcyclist was killed after hitting a horse in the middle of the road)
हेही वाचा:- लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले
पोंभूर्णा नजीक असलेल्या थेरगाव येथील नातेवाईकाचे लग्न समारंभ आटोपून बोर्डा बोरकर (Borda Borkar) येथे मावशीला सोडण्यासाठी जात असताना देवाडा खुर्द गावानजीक रस्त्याच्या मधोमध उभ्या (Standing in the middle of the road) असलेल्या हायवा ट्रकला (MH-40-CD-0480) या ट्रकला मोटर सायकलची धडक बसली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. (Both were seriously injured.) तात्काळ त्यांना पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान during treatment) गौरव मेश्राम यांना डॉक्टराने मृत घोषित केले. गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला (chandrapur) हलविण्यात आले. सदर घटनेचा तपास पोंभूर्णा पोलीस (pombhurna police) करीत आहेत.