पोंभुर्णा:- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय पोंभूर्णा वतीने पोलीस भरती परीक्षा मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार कार्यक्रम करण्यात आला. यात कृती शरद उराडे, चैताली राकेश मल्लेलवार, रजनी वामन निखाडे, अंकुश बुरांडे चंद्रपूर पोलीस भरती मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाल्याने सत्कार करण्यात आले.
यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तहसीलदार आणि ठाणेदार सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थीनी वाचनालयचे आभार सुद्धा मानले. आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि डॉ. श्यामाप्रसाद वाचनाल्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अल्का आत्राम यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या कार्यक्रमाला तहसीलदार शुभांगी कनवाडे तहसील कार्यालय पोंभुर्णा, ठाणेदार गदादे पोलीस स्टेशन पोंभुर्णा, माजी सभापती अल्का आत्राम पंचायत समिती पोंभुर्णा, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे न. प. पोंभुर्णा, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार न.प. पोंभूर्णा भाजपा शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे मान्यवरांच्या उपस्थिती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत