चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. अश्यातच 27 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली मात्र 28 जुलै ला सकाळी 27 जुलै रोजीचा सुट्टीचे पत्रात खोडसाळपणा करीत 28 जुलै रोजी सुद्धा सुट्टी घोषित करण्याचे पत्र सकाळ पासून समाज माध्यमावर व्हायरल होत आहे, यावर आपत्ती व्यवस्थापणातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अतिशय महत्त्वाचे: काही समाज माध्यमांवरून आज दिनांक 28 रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आज 28 जुलै रोजी शाळा महाविद्यालयाच्या सुट्टीबाबत कोणताही आदेश काढण्यात आला नाही. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर
#manipur #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment #Trending #Trendingnews #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens #ShoheiOhtani #TylerChilders #RandyMeisner #Wordlehint #PostMalone #ZionWilliamson #NancyMace #Chivas #JalenRamsey #googleadsense #blogger #Sudhirmungantiwar #pombhurna #chandrapur #Gondwanauniversity #fake
कोणत्याही टिप्पण्या नाहीत