Top News

पहिल्या सभेत तब्बल १२२ वुद्धाना न्याय #chandrapur #Rajura

निराधाराना दिलासा; शासनाकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा
राजुरा:- राज्यातील सत्तातर नंतर जिल्ह्यातील सर्व शासकीय समित्या बरखास्त झाल्या होत्या. त्यानंतर शिंदे. फडणवीस - अजित पवार यांच्या सरकारच्या काळात पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन समित्या स्थापन झाल्या.

राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजणे व श्रावण बाळ वुध्दापकाळ योजणेची बैठक तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजणेचे अध्यक्ष श्री.अरुणजी मस्की यांच्या अध्यक्षतेखाली घेऊण १२२ केसेस ची प्रकरण मंजूर करण्यात आले.

वृद्धपकाळात असाहाय व गरीब असलेल्या या सर्व वृद्धांच्या आर्थिक मदतीसाठी शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या या योजनाच्या उद्दिष्टे उदरनिर्वासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते.

घरातून किंवा बाहेरून मदत मिळाली नाही तर दोन वेळचे जेवण देखील मिळत नाही यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वृद्ध आपण काळ पेन्शन योजना सुरू केली त्यातून यांना महिना निहाय पेन्शन म्हणून ठराविक रक्कम दिली जाते ही रक्कम आपल्या गरजांसाठी वापरू शकतात कमजोर घटकासाठी इतरही योजना सुरू आहेत .

राजूराचे तहसीलदार श्री ओम प्रकाश गोंड व नायब तहसीलदार श्री अतुल घागुर्ड यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी बैठक घेतली सदर बैठकी समितीचे अध्यक्ष श्री अरुण जी मस्के यांच्या अध्यक्षतेखाली तथा सर्व सदस्य यांच्या समक्ष विशेष चर्चा घडवून सर्वानुमते 122 केसेस केसेस मंजूर केल्या या समितीला समितीचे सदस्य राहुल सूर्यवंशी, मंजुषा अनमुलवार, भाऊरावजी चंदनखेडे, सुरेशची रागीट , दिलीपजी गिरसावळे, सचिनजी शेंन्डे ,वामनजी तुराणकर बाळनाथजी वळस्कर , विनायकजी देशमुख व तहसीलचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते या आदींच्या उपस्थितीत 122 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने