Click Here...👇👇👇

दोन वाघाच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू #chandrapur #Chimur

Bhairav Diwase
0 minute read

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर चंद्रपूर:- ताडोबा बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत वहानगाव येथे दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी घडल्याची माहिती आहे.


या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी झाला. वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात ही घटना घडली असून वाघाला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मृत नर वाघाचे वय जवळपास सहा ते सात वर्ष आहे.