चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर #chandrapurचंद्रपूर:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी चंद्रपूर जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या असून त्यांची नावे प्रसिद्धीकरिता पाठवीत आहोत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील.

युवासेना-चंद्रपूर जिल्हा
उपजिल्हा युवा अधिकारी- शरद पुरी (वरोरा विधानसभा), विधानसभा युवा अधिकारी- अभिजित कुडे (वरोरा विधानसभा), विधानसभा समन्वयक- निखिल मांडवकर (वरोरा विधानसभा), विधानसभा चिटणीस- उमेश काकडे (वरोरा विधानसभा), तालुका युवा अधिकारी- विक्की तवाडे (वरोरा तालुका), तालुका समन्वयक- शुभम कोहपरे (वरोरा तालुका), तालुका चिटणीस- फैजल शेख (वरोरा तालुका), उपतालुका युवा अधिकारी- हेमंत खुशालव शेरकी (खांबाडा आबमक्ता जि.प. गट), शैलेश खिरटकर (चिकणी टेमुर्डा जि.प. गट), रूपेश चिंचोलकर (चरूरखटी सालोरी जि.प. गट), सूरज सूर्यवंशी (शेगाव बोर्डा जि.प. गट), रामनांद महादेव वसाके (माढळा-नागरी जि.प. गट), शहर युवा अधिकारी- प्रज्वल जाणवे (वरोरा शहर), शहर चिटणीस- सृजन मांढरे (वरोरा शहर), तालुका युवा अधिकारी- राहुल मालेकर (भद्रावती तालुका), तालुका समन्वयक- गौरव नागपुरे (भद्रावती तालुका), तालुका चिटणीस- अनिरुद्ध वरखडे (भद्रावती तालुका), उपतालुका युवा अधिकारी- सतीश आत्राम (नंदोरी कोकेवाडा जि.प. गण), विभाग युवा अधिकारी- महेश येरगुडे (नंदोरी कोकेवाडा जि.प. गण), विकास पंडे (घोडपेठ-कोढा जि.प. गण), शहर युवा अधिकारी- मनोज पापडे (भद्रावती शहर), शहर चिटणीस- समीर बलकी (भद्रावती शहर), शहर समन्वयक- तेजस पुंभारे (भद्रावती शहर), उपशहर युवा अधिकारी- गौरव पैलास नवघरे (भद्रावती शहर), गोपाल पारोधे (भद्रावती शहर), साहिल काकडे (भद्रावती शहर), सोशल मिडिया समन्वयक- गोपाल सातपुते (भद्रावती शहर).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या