Top News

ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ राजुराच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ राजुराच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.


राजुरा:- ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ तालुका शाखा राजुरा च्या वतीने दिनांक १० जानेवारी २०२४ रोज बुधवार ला पंचायत समिती राजुरा येथील बदली झालेल्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी तसेच निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या करिता निरोप समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष श्री हेमंत भिंगारदिवे गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा श्री श्रीकांत बोबडे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री प्रकाश खरवडे जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक युनियन डी एन इ 136 श्री रवि रत्नपारखी विस्तार अधिकारी श्री आनंद नेवारे विस्तार अधिकारी, चुनाळाचे सरपंच श्री बाळनाथ वडस्कर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने