Click Here...👇👇👇

विठाबाई नानाजी येवले यांचे निधन

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील सागरा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ भद्रावती तालुकाचे संघटक पञकार पुंडलिक येवले यांची आई विठाबाई नानाजी येवले यांचे काल दि.२५ जानेवारी २०२४ अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले.
    त्यांचा मागे मुले, मुली नातवंडे असा परिवार आहे. कर्तव्य कठोर तरीही अत्यंत सृजनशील जीवनदायिनी जगले. त्यांचा निधनाचे संपूर्ण गावावर शोकाकळ पसरली आहे.
   अंत्यविधी उद्या सकाळी 10 वाजता सागरा गावी येथे संपन्न होनार.