Top News

मुमक्का सुदर्शन हे चंद्रपूरचे नवे पोलीस अधिक्षक #chandrapur #spchandrapurचंद्रपूर:- राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्या असून, आज राज्यातील पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नागपूर शहराचे पोलीस उपआयुक्त मुमक्का सुदर्शन यांची वर्णी लागली आहे.

तर चंद्रपूर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने