दिल्ली येथील कर्तव्यपथावर "छत्रपती शिवाजी महाराज: लोकशाहीचे जनक" या चित्ररथाचे संचलन #chhatrapatishivajiMaharaj


सर्वोत्कृष्ट चित्ररथाची निवड ही ऑनलाइन पद्धतीने होणार; आजच सर्वांनी मतदान करावे

मुंबई:- 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील कर्तव्यपथावर "छत्रपती शिवाजी महाराज: लोकशाहीचे जनक" या चित्ररथाचे संचलन झाले आहे. अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर चित्ररथ अनुभवास मिळालेला आहे.यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्ररथाची निवड ही ऑनलाइन पद्धतीने मत देऊन होणार आहे. उद्या म्हणजे *२७ जानेवारी २०२४ सायंकाळी ७ वाजे पर्यंत* हे मतदान आपणास करता येणार आहे. आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे, त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावे व आपल्या सर्व समूहावरही याबाबत माहिती द्यावी आणि सर्वांना मतदान करण्याचा आग्रह करावा.

प्रक्रिया...

आपल्याला एका टेक्स्ट मेसेज द्वारे आपले मत द्यावयाचे आहे यासाठीची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

7738299899 या क्रमांकावर आपणास खालील प्रमाणे मेसेज करायचा आहे.
MYGOVPOLL(स्पेस)344521(comma)9

म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल
MYGOVPOLL 344521,9


कृपया आपण त्वरित आपले मतदान करावे. आपले स्नेही, मित्र, पै-पाहुणे, शेजारीपाजारी, वरिष्ठ-कनिष्ठ- सोबती इ. यांना मतदान करण्यासाठी आग्रहाची विनंती करावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने