चंद्रपूर:- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून चार जागांवरती उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसभेतील रामटेक लोकसभा रेशमी बर्वे, नागपूर लोकसभा विकास ठाकरे, भंडारा-गोंदिया लोकसभा प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूर लोकसभा नामदेव किरसन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 46 सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम की चौथी लिस्ट। pic.twitter.com/JnroTFK21c
— Congress (@INCIndia) March 23, 2024