गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी 2024 परीक्षा उद्यापासून #chandrapur #Gadchiroli #Gondwanauniversity

Bhairav Diwase

चंद्रपूर/गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी 2024 परीक्षेला दि. 22 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच संकलन केंद्राअंतर्गत येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 2024 च्या परीक्षा केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


विद्यापीठ परिक्षेत्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील असे एकूण 67 परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत.‌