महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमत्त चंद्रपूरात भव्य मिरवणूक व वेशभूषा स्पर्धा

Bhairav Diwase
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमत्त भव्य मिरवणूक सोहळा व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "शिवप्रेमी, महाराष्ट्र प्रेमींनी व महाराष्ट्र सैनिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

वेळ: सायंकाळी 5 वाजता
स्थळः छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गिरनार चौक ते जटपुरा गेट ते गिरनार चौक.