यामध्ये सर्व प्रकारच्या कला, नृत्य, संगीत, खेळ, शिक्षण, संस्कार, कम्प्युटर, स्विमिंग, स्केटिंग, जिमनॅस्टिक आणि विशेष आकर्षण म्हणजे टी.वी. रियालिटी शो मधील नावाजलेले नृत्य कलाकार हे आपल्या नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक शनिवार आणि रविवारला आपल्या भद्रावती मध्ये येत आहे.
पुन्हा यामध्ये नवनवीन कला नवीन अनुभव तुम्हाला शिकता येणार आहे.या उन्हाळ्याच्या सुट्टीमधील अशी ही सुवर्णसंधी बालकलाकारांनी गमवू नये. कार्यक्रमाचे स्थळ स्काँरपिअंज डांन्स स्टुडिओ जुन्या पोलिस स्टेशन जवळ वडाचे झाड सोनू सेलच्या वरती बाजार वार्ड भद्रावती सुरूवात १ मे ला शिबीराच उद्घाटन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते होणार आणि शेवटी ३० जून ला भव्य स्टेज शो महाअंतिम सोहळा राहील यामध्ये शिबीरातील सर्व मुलांच्या कलेचे सादरीकरण होणार आणि शेवटी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सर्व मुलांना आकर्षक ट्रॉफी व सर्टीफीकेट दिल्या जाईल.
या प्रशिक्षणा करिता क्षितिज शिवरकर, अमिर शाहा, नफिज कम्प्युटर भद्रावती, दानिश शेख, राज येणे, भारत नागपूरे, भाग्यश्री शेंन्डे, भाग्यश्री तामगाडगे, यांचे मौलाचे सहकार्य लाभणार आहे