शांती निकेतन विद्यालय मानोराच्या विद्यार्थीनींची राज्यस्तरीय झेप!
चंद्रपूर:- 12 वे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन सेंट पॉल हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज नागपूर येथे करण्यात आले होते. त्यात शांती निकेतन विद्यालय मानोरा ता. बल्लारपूर येथील विद्यार्थिनी खुशिया सुनील कोहरे वर्ग 8 वा हिने रोटेटिंग प्लॅटफॉर्म फॉर कार पार्किंग (Rotating platform for car parking) प्रोजेक्टचे प्रतिकृती सादर केली. मार्गदर्शक शिक्षक म्हणून मालखेडे मॅडम व लिना रामटेके मॅडम चे सहकार्य लाभले.
विज्ञान प्रदर्शनी रोटेटिंग प्लॅटफॉर्म फॉर कार पार्किंग (Rotating platform for car parking) प्रतिकृती सादर करण्यात आली. त्या प्रतिकृतीची जिल्ह्यातून निवड करण्यात आली असून रोटेटिंग प्लॅटफॉर्म फॉर कार पार्किंग (Rotating platform for car parking) प्रोजेक्टची राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे.
त्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ व शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थिनीचे तसेच मार्गदर्शक मालखेडे मॅडम व लिना रामटेके मॅडमचे अभिनंदन केले आहे.
#Sudhir Mungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote #Sudhir Mungantiwarvspratibha dhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #N #maharashtrapolitics #rainupdate