गंगापूर टोक येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश #chandrapur #pombhurna
personBhairav Diwase
गुरुवार, एप्रिल ०४, २०२४
share
पोंभूर्णा:- तालुक्यातील गंगापूर टोक येथील अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर येथील युवा कार्यकर्ते राकेश हस्से,नितेश मेश्राम,अजय शिंदे ,सौरव सातरे,गणेश राऊत,नितेश हसे,सुभाष शिंदे ,प्रवीण यांच्या नेतृत्वात अनेक युवा कार्यकर्तायांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतले यावेळी मोठा संख्येनी युवक उपस्थित होते.