पोलीस भरतीसाठी चंद्रपूरात बाहेरून येणाऱ्या उमेदवारांकरीता महत्वूपर्ण सुचना #chandrapur #police #Chandrapurpolice


चंद्रपूर
:- चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक 19/06/2024 जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपूर येथे सुरु झाली आहे. पावसाळा सुरु असल्याने उमेदवारांकरीता खालील ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे.

1) पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राउन्ड जवळ, तुकूम चंद्रपूर
2) पोलीस सभागृह, तुकूम रोड, चंद्रपूर
3) पोलीस ड्रिलशेड, पोलीस मुख्यालय चंद्रपूर
तरी, पोलीस भरती करीता येणारे उमेदवार यांनी पावसाळयात इतरत्र न भटकता वरील नमुद पोलीस दलाकडुन उपलब्ध केलेल्या सोयीच्या ठिकाणी रहावेत.