चंद्रपूर पोलीस शिपाई ग्राउंड कट ऑफ जाहीर

Bhairav Diwase
0

 


चंद्रपूर:- जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२-२३ मध्ये एकुण १३७ गोलीस शिपाई पदासाठी सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रिया मध्ये महिला/पुरुष/तृतीयपंथी यांचे दिनांक १९ जुन, २०२४ पासुन दिनांक १२ जुलै, २०२४ पावेतो घेण्यात आलेल्या शारिरीक क्षमता (मैदानी चाचणी) मध्ये ५० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेवुन लेखी परिक्षा करीता पात्र झालेले उमदेवारांची यादी सोबत जोडली आहे.

लेखी परिक्षा निवड यादी ही शारिरीक क्षमता (मैदानी चाचणी) मध्ये ५० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेवुन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधुन १:१० या प्रमाणात बसणाऱ्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या जातीनिहाय प्रवर्गात उपलब्ध असलेल्या जागांनुसार व समांतर आरक्षण-निकषांनुसारच उमेदवारांना पुढील लेखी परिक्षा करीता पात्र ठरविण्यात आले आहे. लेखी परिक्षा करीता पात्र उमेदवारांना हार्दीक शुभेच्छा !



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)