तुमच्या आमच्या घरापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात चांदा ते बांदा पर्यंत विकास पोहचवन्याच काम ज्यांनी केलं असे आदरणीय विकास पुरुष नामदार सुधीर भाऊ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

Bhairav Diwase


🟪ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर महानगरात रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण, मंदिरात पुजा अर्चना, तसेच सरकारी दवाखान्यात बेबी किट वाटप असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या त सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले आहे.