राजुरा:- मिळालेल्या माहितीनुसार राजुरा शहरातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ महाराष्ट्र समोर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करीत युवकाची हत्या केल्याची घटना आज दिनांक 23 जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. शिवज्योत सिंघ देवल रा. राजुरा असे मृतकाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत...
संपूर्ण माहिती वाचा:- Firing in Rajura City: राजुरा शहरात गोळीबार; एकाचा मृत्यू