"त्या" कागदपत्रे व्हायरल मेसेज बद्दल अपडेट! #Chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आज दिवसभरात एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात महत्वाचे कागदपत्रे सापडली आहे. जर त्या व्यक्तीला कुणी ओळखत असेल तर संपर्क साधावा असे आवाहन त्या व्हायरल मेसेज मध्ये होत आहे. ज्या व्यक्तीचे कागदपत्रे हरवली होती त्या व्यक्तीला कागदपत्रे परत करण्यात आल्याची माहिती तुषार कोथळकर यांनी आधार न्युज नेटवर्कला दिली आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?

Please forward
नाव : आकाश कळसकर
गाव :- चंद्रपूर
तालुका :- चंद्रपूर
जिल्हा :- चंद्रपूर
राहिवशी आहे.
या विद्यार्थ्याचे महत्त्वाचे कागदपत्रे मला औरंगाबाद सिडको बस स्टँन्ड परिसरात सापडले आहे .
कागदपत्रे आश्या प्रकारची certificate आहेत
1 :- SSC Board Cert .
2 :- HSC Board Cert .
3 :- Non Criamynlayer C.
4 :- School Leaving Cert
5 :- Caste Certificate
6 :- 100 Rs/- Stapm
7 :- MARKSHEET 8 :- tc D with 7.80ptr
Document माझ्या जवळ आहे.
Friends हा sms Plz Forword करा तुमच्या 1का Forword ने या Student ला त्याच्ये Document परत मिळतील
My Contact.
+919960384101 तुषार कोथळकर
या document वरून व बैग वरून असे कळते कि हा student खुप गरीब परीस्थीती चा आहे ....plz share👏👏👏👏👏


"त्या" व्हायरल मेसेजची पडताळणी?

"त्या" व्हायरल मेसेजची पडताळणी करण्यासाठी आधार न्युज नेटवर्कने दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. संबंधित व्यक्तींनी माहिती दिली कि व्हायरल मेसेज माझ्याकडून व्हायरल करण्यात आला होता... ज्या व्यक्तीचे कागदपत्रे हरवली होती त्या व्यक्तीला कागदपत्रे परत करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर व्हायरल मेसेज ग्रुपमध्ये पाठविणे थांबवावे असे आवाहन संबंधित व्यक्तीने केले आहे.