BJP Second List Announced: भाजपची दुसरी यादी जाहीर
personBhairav Diwase
शनिवार, ऑक्टोबर २६, २०२४
share
मुंबई:- भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजने दुसऱ्या यादीत २२ जणांन उमेदवार जाहीर केले आहे आहेत. भाजपने आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत