चंद्रपूर:- चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार यांचा आज एनडी हॉटेल येथे पक्षप्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...