Kishor Jorgewar: चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवारांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार यांचा हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली आहे. चंद्रपूरच्या अपक्ष आमदार जोरगेवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जोरगेवार यांचा पक्षप्रवेशासाठी मोठा विरोध होता . मुनगंटीवार थेट दिल्लीत त्यासाठी पोहोचलेले होते. मात्र आता यांच्या उपस्थितीत जोरगेवरांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये होईल. किशोर जोरगेवार यांच्या पक्षा कार्यालयाशी संपर्क केला असता अधिकृत प्रवेशाबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)