Classic status of Marathi language: मराठी भाषेला अभिजात दर्जा

Bhairav Diwase
नवी दिल्ली:- केंद्र सरकारकडून मोठी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात द र्जा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या सहा दशकांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.